Manasvi Choudhary
वसुबारस पासून दिवाळी या सणाला सुरूवात झाली आहे. सर्वत्रच दिवाळी उत्साह आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कशी साजरी करायचे?
पूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी यात बराचसा फरक आहे. दिवाळी हा सण सारखा असला तरी पूर्वी दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी व्हायची.
शिव काळात दिवाशी कशी साजरी व्हायची याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. पूर्वी गड - किल्ल्यांवर दिवाळी साजरी व्हायची तेव्हापासून दिवाळीत किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली आहे.
सुरत स्वारीनंतर महाराजांनी संपत्तीचे पूजन केले होते यामुळे दिवाळीतील विजयाचा जल्लोष म्हणून संपत्तीचे पूजन केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांगोळ्या, दिवे लावून राजे आपल्या राजवाड्यात दिवाळी साजरी करायचे. दिवाळीत जास्तीत जास्त दिवे लावून जीवनात प्रकाश आणण्याचा उत्साह होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.