Manasvi Choudhary
टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका करणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन.
श्रुतीने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वत:च अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी श्रुतीने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.
श्रुती तिच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देते.
क्रिम कलरच्या साडीत श्रुतीने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. या लूकमध्ये ती खुपच भारी दिसते आहे.
या फोटोतील श्रुतीच्या अदा पाहून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री श्रुतीचे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.