Charni Road History: चर्नी रोड नाव कसे पडले? ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

नावाची मूळ उत्पत्ती

चर्नी रोड या नावाची मूळ उत्पत्ती 'चरणी' या शब्दावरून झाली असून त्याचा अर्थ दुध मथण्याच्या जागेचा आहे.

अर्थ

मराठी भाषेत 'चरणी' हा शब्द 'चरने' किंवा 'चरायला' याचा अर्थ दर्शवतो आणि तो पाळीव प्राण्यांसाठी वापरला जातो.

चरणी रोड

पूर्वी या भागाचा उपयोग चरावासाठी होत होता, त्यामुळे त्याला 'चरणी रोड' म्हटले; चर्नी रोड नावाचे कारण जाणून घ्या.

ब्रिटिश सरकार

१८३८ मध्ये ब्रिटिश सरकारने सार्वजनिक जागी गुरे चरायला शुल्क लावले, ज्यामुळे गरीब लोकांना प्राण्यांना चरायला घेणं कठीण झालं.

जमशेदजी जीजीभाय

सर जमशेदजी जीजीभाय यांनी ठाकुरद्वारजवळ मोठी जमीन खरेदी करून ती विनामूल्य चराईसाठी दिली.

विनामूल्य चरायला दिले

गुरांना विनामूल्य चरायला मिळाल्यामुळे या भागाला 'चरणी' किंवा 'चरणी रोड' नाव देण्यात आले.

चर्नी रोड

कालांतराने, 'चरणी रोड' नाव 'चर्नी रोड'मध्ये बदलले आणि ते आजही या भागासाठी वापरले जाते.

NEXT: स्टेशनचं नाव ‘विले पार्ले’ का पडलं? तुम्हाला माहिती आहे का इतिहास

येथे क्लिक करा