Manasvi Choudhary
बारामतीला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मात्र तुम्हाला माहितीये का बारामती शहराला नाव कसं पडलं.
वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख आहे यामुळे येथे बारा धार्मिक ठिकाणे आहेत ज्यामुळे बारा मठ असल्याने बारामती असं नाव पडलं अशी माहिती आहे.
जुन्या काळी या गावात १२ अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान व्यक्ती राहत होत्या जे गावातील न्यायनिवाडा आणि महत्वाचे निर्णय घ्यायच्या यामुळे बारा आणि मती असं नाव पडलं असावं.
बारामती शहराचे नाव हे पूर्वीच्या 'भीमथडी' या नावातून विकसित झाले आहे, पूर्वीचे भीमथडी जे आता बारामती म्हणून प्रसिद्ध आहे.