Manasvi Choudhary
अभिनेत्री पूजा सांवत मनोरंजन विश्वातली आघाडी अभिनेत्री आहे. पूजाने आजवर अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
पूजाने एका जाहीरातीमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. अभिनेत्री पूजा सांवत तिच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
पूजा सावंतची लव्हस्टोरी युनिक आहे. एकदम अनोखी पूजा अन् सिद्धेश सावंतची लव्हस्टोरी आहे.
आईच्या मैत्रिणीने सिद्धेशचं स्थळ आणलं होतं. यावेळी सिद्धेशचा फोटो पाहून पूजा घायाळ झाली होती.
पूजाने सिद्धेशला पहिला फोन केला आणि त्याचं बोलणं सुरू झालं काही दिवसांनी या दोघांच्यात मैत्री झाली.
यांच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले नंतर २८ फेब्रुवारी २०२४ मध्ये पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे दोघेही लग्नबंधनात अडकले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांना तिच्याविषयीच्या सर्व अपडेट्स देत असते ती फोटो आणि व्हिडीओ देखील फोटो करते.