Sakshi Sunil Jadhav
तरुणांमध्ये चहापेक्षा कॉफी ही जास्त प्रिय वाटत असते.
काहींच्या दिवसाची सुरुवात ही कॉफीनेच होत असते.
काही लोक दिवसात ४ ते ५ वेळा कॉफी घेणं पसंत करतात.
काहींच्या मते कॉफी प्यायल्याने त्वचा आणि आरोग्य अधिक चांगलं राहतं.
अधिक काळ फ्रेश दिसण्यासाठी कॉफीमधील अॅंटीऑक्सिडंट्स गुणधर्म खूप फायदेशीर ठरतात.
जर तुम्ही कॉफी जास्त प्रमाणात सेवन केलीत तर तुम्हाला डिहायड्रेशनच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
तुम्ही जर अती प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्हाला झोप लागू शकत नाही.
तुम्ही जर जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात पाण्याच्या समस्या उद्भवू शकता.
जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने बद्धकोठतेचा त्रास होऊ शकतो.