Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Saam Tv

आधी चेहरा स्वच्छ धुवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप , धुळ आणि तेलकटपणा स्वच्छ करा.कारण घाण तशीच राहिली तर आयब्रोचे केस गळण्याची शक्यता असते.

THICK EYEBROW

आयब्रोला हलका मसाज करा

आयब्रोच्या भागावर काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे केसांची मुळापर्यंत तेल पोहोचेल आणि केसांची वाढ नीट होईल.

THICK EYEBROW

मॉश्चराईझर लावा

आयब्रोच्या आसपासची जागा कोरडी होत असते. त्यामुळे रोज मॉश्चराईझ केल्यास आयब्रो हेल्दी आणि फ्रेश राहू शकतात.

THICK EYEBROW

आयब्रो कट करू नका

आयब्रो जाड करण्याचा प्रयत्न करताय तर आजूबाजूला दिसणारे छोटे केस कट करू नका. नैसर्गिक वाढू होऊ द्यावी. त्यामुळेच केस अधिक जाड दिसतील.

THICK EYEBROW

कोम्बिंग करा

मसाज केल्यानंतर एका स्पूली ब्रशने किंवा लहान कंगव्याने वरच्या दिशेने विंचरा. त्यामुळे तेल व्यवस्थित मुळांना लागेल आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.

THICK EYEBROW

आहाराकडे लक्ष द्या

फक्त बाहेरून केलेली आयब्रो केअर पुरेशी नसून आहारात प्रोटीन, आयर्न, झिंक आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश करा.

THICK EYEBROW

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

THICK EYEBROW

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Relationship Tips | META AI
येथे क्लिक करा