Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Saam Tv

श्रीमंत होता येईल

आपल्याला अनेकदा असे वाटते कि लाखो रूपये मिळाले म्हणजे आपल्या सगळ्या अडचणी सुटल्या, आपण आता श्रीमंत होऊ पण हे कटू सत्य आहे. कसे श्रीमंत होता येईल? याबद्दल जाणून घ्या सविस्तर

MONEY SAVING TIPS | PINTREST

खर्च करण्याआधी बचत करायला शिका

बहुतेक लोक पैसे हातात येण्याअगोदरच भरपूर खर्च करून टाकतात. त्यामुळे हातात काहीच उरत नाही. त्यामुळे महिन्याला हातात सॅलरी येताच थोडे पैसे खर्चाला ठेवा आणि बाकीचे बचत करा.

MONEY SAVING TIPS | PINTRSEST

शेअर बाजारात गुंतवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने पैसे वाढतात. पण यासाठी कोणताही शॉर्टकटचा वापर करू नका. काळजीपुर्वक गुंतवणूक महत्त्वाची.

MONEY SAVING TIPS

जीवनशैलीतील महागाई टाळा

केव्हा केव्हा गरज नसताना आपण अनेक वस्तू खरेदी करतो. त्यामुळे खर्च वाढतो. अशा वस्तू घ्यायच्या कमी केल्यास खर्च वाचू शकतो.

MONEY SAVING TIPS

विम्यासारख्या स्किमचा वापर करा

बरेच लोक बचत करतात पण ऐनवेळी ही बचत गरजेस उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे आरोग्य विमा यांसारख्या आरोग्यविषयक स्किमचा वापर करा.

MONEY SAVING TIPS

वर्षातून एकदा आर्थिक स्थितीचा आढावा

खर्च करतो त्याचा हिशोब ठेवायला हवा. त्यासोबतच दर ६ महिन्याने किंवा वर्षाने आर्थिक स्थितीचा आढावा घ्यायला हवा. खर्च जास्त होत असतील तर कमी करायला हवा.

MONEY SAVING TIPS

स्वत:च्या कौशल्यावर गुंतवणूक करा

नवीन कौशल्य शिकणे, ज्ञान वाढवणे आणि स्वत: ची कार्यक्षमता वाढवणे यावर खर्च करणे ही देखील एक प्रकारची गुंतवणूक आहे.

MONEY SAVING TIPS

झटपट श्रींमत होण्याच्या योजनांपासून सावध व्हा

कमी वेळात भरपूर पैसे मिळवून दावे करणाऱ्या योजना आणि स्किम यांपासून दूर राहा. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी व्यवस्थित पडताळणी करा.

MONEY SAVING TIPS

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

MONEY SAVING TIPS

Eyebrow : आयब्रो केल्यानंतर स्किनवर छोटे लाल दाणे दिसतात? तर करा हे उपाय

bumps after eyebrows. | meta ai
येथे क्लिक करा