Manasvi Choudhary
आजकाल मुले हँडसम दिसण्यासाठी विविध गोष्टी करतात.
अनेकांचा जिम केल्याने हँडसम दिसणार असा समज आहे.
मात्र हँडसम दिसण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.
चेहरा धुण्यासाठी फेसवॉश वापरा यामुळे चेहरा चमकेल.
आठवड्यातून दोनदा नखे स्वच्छ करावी.
मुलांना घाम येतो यामुळे नेहमी परफ्यूमचा वापर करा.
मुलांनी तुमचा लूक आकर्षक दिसेल अशीच केस ठेवावे.
मुले सनस्क्रिन वापरत यामुळे चेहरा काळा होतो मुलांना सनस्क्रिन वापरावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.