Manasvi Choudhary
मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून गौरी कुलकर्णीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णीने या मालिकेत 'गौरी'ची भूमिका साकारली आहे.
गौरी कुलकर्णीचा जन्म ३ जून २००१ आहे आता गौरी २४ वर्षाची झाली आहे
गौरीने तिचे शालेय शिक्षण बीड येथील सावरकर स्कूल येथून पूर्ण केले आहे.
गौरीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं हे पण तिला अभिनयाची आवड होती.
अभिनयासोबत गौरी गायिका देखील आहे.