Walk After Meal: जेवणानंतर किती वेळ शतपावली करणं आरोग्यासाठी फायद्याचे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चालण्याची सवय

प्रत्येकजणांना जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालण्याची सवय असते.

Walk After Meal | google

पचन क्रिया

जेवल्यानंतर चालण्यानंतर पचन क्रिया सुधारते, असे समजले जाते.

Walk After Meal | canva

उत्तम आरोग्यासाठी

मात्र जेवल्यानंतर किती वेळ चालणे आरोग्यासाठी चांगले असते ते कोणालाच माहिती नसते.

Walk After Meal | Canva

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात जेवल्यानंतर किती वेळ शतपावली करावी ?

Walk After Meal | Yandex

समस्या

जेवल्यानंतर चालण्याने पोट फुगण किंवा गॅसेस होणे यांसारख्या समस्या दिसून येत नाही.

Walk After Meal | yandex

किती वेळ चालणे

जेवल्यानंतर साधारण २५ ते ३० मिनिटे चालणे योग्य समजले जाते.

Walk After Meal | Canva

साखरेचे प्रमाण

जेवल्यानंतर चालण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

Walk After Meal | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Walk After Meal | Canva

NEXT: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

Tea Time | Yandex