Sakshi Sunil Jadhav
भारतात १८ वर्षे पूर्ण झाल्यावर लायसन्स मिळायचे. आता १६ वर्षांच्या वयातदेखील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येणार आहे.
१६ वर्षांच्या वयात मिळणारे हे लायसन्स फक्त "मोटर सायकल विदाऊट गिअर"साठीच लागू आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने गुगलवर "SarthiParivahan" पोर्टल शोधा आणि दिसणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक करा.
पोर्टलवर गेल्यानंतर Online Services पुढे Driving Licence Related Services यावर क्लिक करा.
पुढे राज्य निवडून अप्लाय करा. मग Continue करुन आयरटीओ निवड, मोबाईल नंबर OTP सबमिट करा.
अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, Declaration Form भरून अटी मान्य करुन सबमिट करा. तुमचे लायसन्स मिळवण्याची ही सोपी प्रक्रिया आहे.