Disha Patani: हाय गर्मी, दिशाच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Manasvi Choudhary

दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत आहे.

Disha Patani | Social Media

चाहत्यांना लावते वेड

दिशा पटानी नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Disha Patani | Social Media

दिशाचा हॉट लूक

दिशा पटानीच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढलं आहे.

Disha Patani | Social Media

नवीन फोटोशूट

नुकताच दिशा पटानीने नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

Disha Patani | Social Media

स्टायलिश फोटोशूट

दिशा पटानीने स्टायलिश ऑफशोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे

Disha Patani | Social Media

असा केला लूक

दिशाने ग्लॉसी मेकअप, हेअरपिन असा लूक केला आहे.

Disha Patani | Social Media

हॉट अदा

या फोटोतील दिशाच्या हॉट अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

Disha Patani | Social Media

NEXT: Raksha bandhan 2024: मराठीतील या अभिनेत्रींना नाही भाऊ; कोणाला बांधतात राखी?

येथे क्लिक करा...