Sakshi Sunil Jadhav
आजाराने वैतागून जाल. तापटपणावर वागण्यात येईल. पैसे जपा.
अनेक दिवस रखडलेली कामे आज मार्गी लागतील. कोर्टाच्या कामांमध्ये सहज यश मिळेल.
शारीरिक मेहनत वाढेल आपले निर्णय युक्तीने आणि बुद्धीने आज घेणे रास्त राहील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
शिव उपासना फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्री भेट होईल. सद्गुरूंची आस लागेल.
समाजामध्ये एक वेगळी पत आणि प्रतिष्ठा आपली आहे. सातत्याने नव्या उमेदीने आपण काम करता आज कामाचा व्याप वाढता राहील.
मैत्रीमध्ये तुझे माझे काही राहणार नाही. पैशाशी गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. दिवस चांगला आहे.
परदेश गमनाचे योगाच्या दृष्टीने आज महत्त्वाचे पाऊल उचलाल. प्रेमामध्ये मात्र अडचणी उद्भवतील. काळजी घ्या.
अनेक डगरीवर पाय ठेवून आज कामे कराल. तरी सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास घेऊन वावराल. दिवस चांगला आहे.
पैशाची घेतलेले निर्णय उत्तम राहतील. हे कुटुंबीयांच्या मदतीने पुढे जाल. खेळीमेळीच्या वातावरणात दिवस घालवाल.
जोडलेली नाती आज कामास येतील. प्रेमामधून लाभ होतील. भावंड सौख्य उत्तम.
घरासाठी नवीन खरेदी कराल. उच्च शिक्षणाचे योग दाट होतील. मनामध्ये असलेल्या गोष्टी सहज घडतील.
सद्गुरूंची उपासना फलदायी ठरेल. विद्या, संतती, खेळ, कला मनोरंजन या क्षेत्रामध्ये विशेष घोडदौड होईल.