Saam Tv
कामाचे व्यवहार सुरळीत पार पडतील. खाण्यापिण्यासाठी खर्च होईल.
स्वत:च्या प्रगतीसाठी खूप मेहनत घ्याल. मनोरंजन क्षेत्रातून लाभ होईल.
परदेशी जाण्याची तयारी होईल. मोठी कामे पूर्ण होतील. खचून जावू नका.
उत्तम आहार, चांगले संबंध, आणि कठीण गोष्टी आज सोप्या होतील.
मेहनतीचे आज फळ मिळणार आहे. प्रतिष्ठा पद वाढेल. शेवट आनंदात जाईल.
विष्णूच्या उपासनेमुळे भाग्य चमकणार आहे. लांबचा प्रवास होईल.
पैशाशी निगडीत व्यवहार टाळा. महत्वाचे निर्णय घ्याल. जोडीदाराचा फायदा होईल.
नकोत्या कटकटी मागे लागतील. भागीदारी व्यवसायात फायदा आहे.
तब्येतीची विशेष काळजी घ्याल. आजोळी प्रेम वाढणार आहे. धार्मिक कार्ये पार पाडाल.
शिव उपासना फलदायी ठरणार आहे. गुंतवणुकीमध्ये आहे.
शेती व्यवसायामध्ये फायदा दिसतो आहे. नव्याने व्यवसायाच्या गोष्टी सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.
आजोड अशी साथ आपल्या भावंडांची मिळेल. अनेक दिवसांपूर्वी प्रेमाचे बीज लावले त्याचे आज फळे चाखायला मिळतील.