Rashi Bhavishya : दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

विजयादशमीच्या दिवसी कामाच्या ठिकाणी आपला दबदबा राहील. दिवस चांगला असून या सुमुहूर्ताचे सोने करा.

मेष राशी | Saam TV

वृषभ

धन योगासाठी दिवस उत्तम आहे. जे म्हणाल ते कराल आणि जे कराल ते साध्य होईल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आज आपल्या कामांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतील. पण ओळखींमुळे त्या लगेचच सुटतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

पती-पत्नीच्या नात्यात आज गोडवा येईल. संसार सुखमय झाल्याने आपला दिवस आनंदी जाईल.

कर्क राशी | Saam TV

सिंह

आज आपल्यासाठी सावधगिरीचा इशारा आहे. मौल्यवान वस्तूंचा सांभाळ करा. संबंध चांगले प्रस्थापित होतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आपण जर गुंतवणूक करणार असाल तर आज फायदेशीर ठरेल. घोडदौड आणि प्रगतीचा दिवस आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आपल्या नशिबात आज घर अथवा गाडी खरेदीचे योग आहेत. कुटुंबीयांसोबत दिवस आनंदाचा राहील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आपल्या अंगावर आज अनेक मोठ्या जबाबदाऱ्या येतील. एक वेगळी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन आलेला दिवस.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आपल्या जुन्या आठवणी आज नव्याने जिवंत होतील. आजच्या दिवसात धनामध्ये वृद्धी होईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपण ठरवलेल्या सर्व गोष्टी आज जशाच्या तशा घडतील. कष्टाला पर्याय नाही हे तुम्ही आज स्वीकाराल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आपल्यासाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. पैशाला ओहोटी लागेल. खर्च वाढेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आपण केलेली जुनी गुंतवणूक आज फळाला येईल. सर्व प्रकारचे लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : सणासुदीला मेकअप कसा कराल? जान्हवी कपूरने सांगितलेल्या खास टिप्स

आकर्षक दिसण्यासाठी | yandex
क्लिक करा