Rashi Bhavishya : मेषसह ६ राशींच्या भाग्यात आज होतील मोठे बदल, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस छान. भाग्यकारक घटना घडण्याचा दिवस.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आज मोठे निर्णय पुढे ढकललेले बरे. बुद्धीपेक्षा मनाचा कौल घ्या.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आपण जे ठरवाल तशाच गोष्टी आज होतील. संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

अति प्रेम आणि आदरामुळे आज तुम्ही अडकू शकतात. आजोळी संबंध बिघडतील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

प्रेम मोठे की अहंकार हे आज ठरवावे लागेल. तुटलेल्या गोष्टी जुळून येतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

खूप दिवस रखडलेल्या गोष्टी असतील तर आज त्या मार्गी लागतील. आपला व्यवहार पारदर्शक राहील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज आपल्यासाठी पराक्रमाचा आजचा दिवस आहे. वक्तृत्व क्षेत्रात भरारी माराल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज आपल्यासाठी पैशांची आवक जावक चांगली राहील. हिशोब, जमा-खर्च हे बरोबर ठेवा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आपल्या कामाचा वेग आज चांगला राहील. कोणतीही अपेक्षा न करता दिवसाचा आनंद लुटाल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

एकट्यानेच काही गोष्टींचे आयोजन आणि नियोजन कराल. विचारांना वाट मिळेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

ठरलेल्या गोष्टी योग्य पार पडतील. चांगल्या विचारांची देवाणघेवाण कराल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

काही सन्मान आपल्याला आज मिळतील. प्रसिद्धी मान याच्या दृष्टीने चांगला दिवस.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : नागपूरच्या 'या' तलावात घेता येणार म्युझिकल फाऊंटेनचा आनंद

Musical fountain | google
क्लिक करा