Rashi Bhavishya : ऑक्टोबरचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लकी, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

पितृपक्षात सर्व ऋणातून मुक्तीसाठी आज विशेष कर्म करावे. त्याचा फायदा मोठा फायदा होईल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

खूप कालावधीपासून रेंगाळलेली कामे आज मार्गी लागतील. सुखाची प्राप्ती करुन देणारा दिवस.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

बोलण्यामध्ये पराक्रम दिसून येईल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर आज विशेष खुश व्हाल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

धनयोग उत्तम राहतील. ठरवलेल्या गोष्टी योग्य वेळेत झाल्यामुळे एक प्रकारचे समाधान लाभेल.

कर्क राशी | Saam TV

सिंह

आपल्यातील आत्मविश्वास आज वेगळ्या प्रकारे उजळून निघेल. मोठे काम पार पडण्याची धडाडी दिसेल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

द्विधा मनस्थिती दूर करावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवून येईल. ध्यानावर लक्ष केंद्रीत करा.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

प्रेमाच्या गोष्टीत यश मिळेल. दिवसाच्या शेवटी आनंद भरलेला असेल. कामात यश मिळेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आपल्यातली क्षमता सिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे. अनेक हत्तींचे बळ घेऊन आज काम कराल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आयुष्यामध्ये आपल्यासाठी सहज काही गोष्टी देवाने झोळीत टाकल्या आहेत. त्याकडे सकारात्मकतेने पहा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

गोष्टी ठरवल्या गोष्टी आज जसाच तशा पूर्ण होतील. संपूर्ण दिवस आनंदाने भरलेला असेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जोडीदाराबरोबरचे सर्व मतभेद मिटेल. एकत्र येऊन अनेक चांगल्या गोष्टी कराल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

न केलेल्या गोष्टी मागे लागतील. सिद्ध करण्यात आपण हतबल राहाल. म्हणून आज जरा सावध राहा.

मीन राशी भविष्य | Saam TV

Badlapur : धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

Waghbeel Falls | google
क्लिक करा