Sakshi Sunil Jadhav
मंगळवार जाणार धन धान्याच्या समृद्धीने. मैत्री होईल दृढ, वागण्यात थोडे बदल करावेत.
दुपारनंतर केलेली होतील पूर्ण. वा. वायफळ खर्च टाळा.
अजा एकादशीचे फळ आज मिळेल. आरोग्य उत्तम राहील. उत्साहात दिवस जाईल.
घरात आनंदाचे उत्साहवर्धक वातावरण असेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टी चे निर्णय आज लागतील.
जवळच्या प्रवासातून लाभ आणि प्रगती. नव्या कामाला जिद्दीने सुरुवात कराल.
आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये जास्त वाढ होईल. गोड वाणीमुळे फायदा होईल.
सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस कमालीचा आहे. वाहन सौख्य मात्र सौख्य चांगले मिळेल.
थिएटर्सशी निगडित असणाऱ्या लोकांना विशेष प्रगती, संततीकडून सुवार्ता समजतील. प्रेमामध्ये मनासारख्या गोष्टी घडवून आणाल.
अनेक डगरीवर एकट्याने काम करावे लागेल. काळजी घ्या.
कोर्टाच्या कामात यश मिळेल. व्यवसायासाठी नव्याने बैठका होतील. नवे नवे मार्ग सापडतील.
कामाला म्हणावे तशी गती मिळणार नाही. पण आपल्या राशीने चिकाटी न सोडता सातत्याने प्रयत्न करणे योग्य राहील.
आज अजा एकादशी. विशेष विष्णू उपासना करावी. भाग्य उजळून निघणार आहे.
आपल्या सहकाऱ्यांबरोबर समजूतदारपणाने वागावे. कामाच्या क्षेत्रात यांच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.