Rashi Bhavishya : मंगळवार तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

आपल्या राशीला आज मंगळाची उपासना फलदायी ठरेल. अनेक लाभ वाट्यास येतील.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आपली काही ठराविक कामे लांबणीवर पडली असतील तर ती आज पूर्ण होतील. सकारात्मकता वाढेल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

नवीन काही गोष्टी खरेदी करायचे असतील तर आज दिवस चांगला आहे. खूप काही न ठरवता सहज गोष्टी घडतील.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज आपल्याच जवळचे लोक आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता. त्यामुळे वाईट गोष्टीपासून सावध राहा.

कर्क राशी | Saam TV

सिंह

काही आनंदी गोष्टी आज आपल्या कानी पडतील. ज्यामुळे कृतकृत झाल्याची भावना येईल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आपल्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. फक्त नोकर चाकर वर्गाला सांभाळून घ्या.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आपल्यासाठी आज मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पैसा आपल्या दिशेने वाटचाल करेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आपण घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय आज पक्के होतील. सर्वांचे सहकार्य लाभल्याने पुढे जाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आज आपल्या प्रगतीचे आज योग आहेत. यश पदरी पडल्याने इतरांच्या कडून आपली वाहवा होईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपल्यासाठी आज थोडा सावधगिरीचा इशारा आहे. पैशाच्या हिशोबात आज दिवस जाईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आपल्यातील ऊर्जा आज वाढती राहील. घेतलेले निर्णयाप्रमाणेच वागाल. स्वतःसाठी आनंद शोधाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज आपला खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. पैशाला गळती लागू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : जगातील 'या' देशांमध्ये 6 महिने असते फक्त रात्र

Norway | yandex
क्लिक करा