ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नोकरीच्या नव्या संधी, सुरळीत आर्थिक व्यवहार, थोडा मानसिक तणाव असा येणारा आठवडा असेल.
कामाच्या ठिकाणी अडथळे, व्यवहारात अडचण, तब्येतीत बिघाड आणि विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नांचा हा आठवडा असणार आहे.
नोकरीत भरघोस यश, नव्या संधी, नवी नाती आणि शिकण्याची आवड वाढेल.
भावनिक अस्थिरता, महत्वाचे निर्णय, वाढता खर्च तर कुटुंबाची साथ लाभणार आहे.
उत्साहात आनंदात आवड्याची सुरुवात होईल तर कामात प्रसिद्धी, उत्पन्नात वाढ, उत्तम आरोग्य राहील.
कलाकारांची सृजनशीलता वाढेल. कामात प्रगती, नवीन संधी, आर्थिक प्रगती होईल.
सौंदर्यविषयक क्षेत्रात यश, कला, डिझाईन, फॅशन यामध्ये प्रगती होईल.
तरुणांची कामात ऊर्जा वाढेल. वृद्धांना अपचन आणि थकवा जाणवेल.
अध्यात्मिक उन्नती होईल. नोकरीत बढती. सोने-चांदीच्या व्यवहारात लाभ होईल.
नोकरदारांना कठोर परिश्रम, कामाच्या अधिकार वाढ. कौटुंबिक समस्यांमध्ये संयम ठेवावा लागेल.
नवीन योजना आखाल. कारकिर्दीत प्रगती, उत्पन्न वाढ, कुटुंबात तणाव निर्माण होईल.
नोकरीत समाधानी स्थिती, आर्थिक व्यवहार सुरळीत, आणि कामाच्या ठिकाणचा तणाव कमी होईल.