Saam Tv
जोडीदाराला समजून घ्या. तुमचे निर्णय घ्याल ते योग्य ठरतील.
पैशासाठी हायमारी कराल. पैश्याबरोबर वेळ वाया जाईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. जमिनीचा वाद असेल तर ते आज संपुष्टात येतील. दिवस चांगला आहे.
आज नरसिंह जयंती आहे. अशीच ताकद आणि उमेद, जिद्द आपल्यामध्ये राहणार आहे. एकूणच आपण केलेल्या कार्याबद्दल मान सन्मान वाढेल.
जिद्द जिद्द आणि जिद्द असेच कार्यरत रहाल. शत्रुपीडा होईल अशी शक्यता नाही. अध्यात्मात प्रगती आहे.
आपल्या दृष्टीने पैशाला विशेष महत्त्व आहे. काहींना अचानक धनालाभ होईल. आर्थिक निर्णय सुद्धा चांगले ठरतील.
आज कोणतीही काळजी करण्याचं काम नाही. ठरवलेल्या गोष्टी तशाच होतील. तब्येत उत्तम साथ देईल.
आपण ठरवून काहीच होत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल हे आज जाणवेल. काहींना तब्येतीच्या तक्रारी होतील.
संततीच्या बाबतीत चिंता करत असाल तर आज हा प्रश्न सोडा. चांगल्या लोकांचा संपर्कात राहा.
आज एखादा नवीन उपक्रम हाती घ्याल. नोकरी व्यवसायात सुद्धा समाधानकारक स्थिती राहील.
आज नरसिंह जयंती आहे. विशेष उपासना करा. फलदायी ठरेल. एखादी अनपेक्षित संधी सुद्धा मिळून जाईल.
उन्हाळा वाढतो आहे. प्रवासाला जावे असे वाटत असेल. पण शक्यतो आज प्रवास टाळावेत. खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढते राहील.