Horoscope 10th July : आज 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार मेहनतीचे फळ

Satish Daud

मेष

सर्व सुख आणि आनंद घेऊन येणारा आजचा दिवस आहे. उपासना केल्यावर उत्तम फळ मिळेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज काही महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

खूप गोष्टी केलेल्या त्याचे फळ आज तुम्हाला मिळेल. एकूणच कर्तुत्व बहरेल तसेच कसूर राहणार नाही.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

पैशाची आवक-जावक यासाठी सुवर्णसंधी घेऊन आलेला आजचा दिवस आहे. खेळीमेळीचे वातावरण राहील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात होणार. अपेक्षांना पंख फुटतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज तुमचा विनाकारण पैसाही खर्च होण्याची शक्यता. मनस्वास्थ्य नीट ठेवल्यास दिवस चांगला जाईल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

कामे वाढतील आणि गोष्टी मनासारख्या घडतील. इच्छांना पंख फुटतील. सगळं काही सुरळीत राहील.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

कामांमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. कीर्ती, संपदा या गोष्टीत भरच पडणार आहे.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

मोठे प्रवासाचे विचार असल्यास मार्गी लावा. नातवंडांचे सौख्य तसेच उपासनेतून शांती मिळण्याचा आजचा दिवस आहे.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आयुष्यात पळवाटा नव शोधता नेटाने काम करण्याचा आज निर्णय घ्या. अडचणी असल्या तरी त्याच्याशी दोन हात करा.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आजचा दिवस आनंद आणि उत्साह घेऊन आलेला आहे. जोडीदाराच्या साथीने दिवस आनंदाचा राहील.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

गुप्तशत्रु, गुप्त आजार डोके वर काढतील. आज गढूळ पाणी इतर खाण्याचे पदार्थ यापासून स्वतःला जपा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : तुझ्या निरागस सौंदर्यापुढं सारं फेल, गौरीच मनमोहक फोटोशूट

Gauri Kulkarni Pics | Saam TV