Anjali Potdar
तब्येतीबाबत तक्रारी जाणवल्याने दवाखान्याच्या वाऱ्या होतील. विनाकारण मनस्ताप टाळा.
गुंतवणुकीमधून चांगले पैसे मिळतील. सुना-जावयांबरोबर दिवस आनंदाचा जाईल.
मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचा आजचा दिवस. इतरांच्या मन:पटलावर राज्य कराल.
काहीतरी चांगले करण्याची भावना मनात दाटूनयेतील. भाग्यकारक घटना आज घडतील.
तुम्हाला आज आर्थिक लाभ होऊ शकतो. अचानक धनलाभाचे योग आहेत.
आज तुमच्यापुढे कोणीही बलवान राहणार नाही. देवाच्या कोर्टात तुम्हाला न्याय मिळेल.
आज कामात काही अडथळे येतील पण ते दूर करण्यात यश मिळेल. आजचा दिवस पैशांची पर्वणी घेऊन आलाय.
प्रेम प्रणयसाठी आजचा तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन आलाय. उपासनेच्या मार्गामधून प्रगती साधाल.
आज तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची उर्मी जाणवेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
आज तुमचे जवळचे प्रवास घडतील. त्यातून फायदा होईल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील.
आज तुम्हाला सहज आणि सुलभ प्रगतीच्या वाटा सापडतील. पैशाची आवक चांगली राहील.
आपल्या जीवनात आज काही चांगल्या घटना घडतील. तुमच्यामुळे इतरांचा आनंद द्विगुणित होईल.