Rashi Bhavishya : नवरात्रीचा पहिला सोमवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय?

Anjali Potdar

मेष

आज योग्य निर्णय घेऊन पुढे चला. अन्यथा आपल्याच नुकसानीची शक्यता आहे.

मेष राशी | Saam TV

वृषभ

दलालीचे व्यवसाय, मध्यस्थी मधून आज फायदा होईल. सर्व कामे मार्गी लागतील.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

आपल्याला आज काही गोष्टी आज त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही रिस्क घेऊ नका.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आपल्याला आज शिव उपासना फलदायी ठरणार आहे. घेतलेले काम तडीस जाईल.

कर्क राशी | Saam TV

सिंह

जुने संबंध अन् ओळखी मधून नवीन कामे मिळतील. नवीन संबंध प्रस्थापित होतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आज आपल्याला कुटुंबियांची विशेष काळजी घ्यावी लागेल. शेजारी लोक अडचणीला धावून येतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

परिस्थिती अन् मनस्थिती दोन्हीही आज त्रासदायक वाटेल. खर्चाला आळा राहणार नाही.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आपल्या अंगावर आज नवीन जबाबदाऱ्या येतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

मनाची संभ्रमित अवस्था टाळून पैशांच्या दृष्टीने आज योग्य निर्णय घ्या. निश्चितच फायदा होईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

पैसा खर्च होण्याचा आज दिवस आहे. थोडी मेहनत वाढेल पण सर्व कामे मनासारखी होतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आपण केलेल्या कामात सुशय मिळण्याचा आजचा दिवस. शेतीच्या कामांमध्ये प्रगती होईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

दत्त उपासना केल्यास ती आपल्याला फायद्याची ठरेल. शेअर्समध्ये गुंतवण करायला हरकत नाही.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : तुळशीची मंजिरी 'या' दिवशी अजिबात तोडू नयेत, अन्यथा...

Tulsi Manjari in Marathi | Saam TV
क्लिक करा