Rashi Bhavishya : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या...

Anjali Potdar

मेष

आज आपल्यामधील ऊर्जा आणखीच वाढेल. डोके थंड ठेवून कामे कराल तर योग्य राहील.

मेष राशी | Saam TV

वृषभ

आपल्यामधील रसिकतेला आज बहार येईल. कला क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग आहेत.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

मैत्रीचे बंध दृढ झाल्याने प्रेमाच्या गोष्टी वाढीस लागतील. आपल्याला इतरांची मदत मिळेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आपल्या स्वभावाचा इतर लोक फायदा घेतात याची आज जाणीव होईल. त्यामुळे मनस्वास्थ्य थोडे खराब राहील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

अपेक्षा उंचावल्याने आज आपल्या कामाला विशेष एक वेग येईल. यश तुमच्यात पदरात पडणार आहे.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आपण आज कुटुंबियांबरोबर वेळ घालवावा अशी भावना होईल. जुन्या आठवणीत मन रमेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आपले जुने रखडलेले पत्रव्यवहार आज मार्गी लागतील. छोटे प्रवास घडतील घडतील त्यातून ओळखी होतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आपण आज सगळ्यांसाठी काहीतरी करण्यामध्ये व्यस्त असाल. मातृ सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आपण ठरवलेल्या सर्व गोष्टी आज पूर्ण होतील. पैशांची आवक चांगली असल्याने दिवस आनंदात जाईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपल्यासाठी आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. नोकरीत कष्ट वाढेल. विनाकारण आळ येतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

एखाद्या नवीन दालनामध्ये आज आपण प्रवेश कराल. प्रगतीच्या दृष्टीने पुढील वाटचाल होईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आजच्या दिवशी आपण थोडे सतर्क राहायला हवे. कारण आपल्या भोळेपणाचा लोकांकडून फायदा घेतला जाईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Goa : गोव्यातील 'या' गावाची पर्यटकांना पडली भुरळ

festival celebration
क्लिक करा