Sakshi Sunil Jadhav
कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ नका. अशक्य गोष्टी सहज शक्य होतील.
दवाखान्यावर खर्च होईल. मोठा प्रवास घडेल. मानसिकता जपा.
जुने मित्र भेटतील. जुन्या गोष्टी विसरून स्नेह भोजनाचा आस्वाद घ्याल.
जवळच्या व्यक्तीकडून खूप कौतूक होईल. राजकीय क्षेत्रातील कामे पूर्ण होतील.
रवी उपासना फलदायी ठरेल. देवावर विश्वास ठेवून कामाला सुरुवात कराल.
नकळत काही गोष्टी घडतील. एकट्याने परिस्थितीशी सामना कराल.
कोर्टकचेरीच्या कामात आज यश मिळेल. जोडीदाराचा सहभाग आणि साथ दोन्हीही असेल.
शत्रूंवर मात करण्यापेक्षा कटकटी डावलून पुढे जाण्याकडे कल राहील. काळजी घ्या.
दत्तगुरु आपल्या पाठीशी आहेत अशी खात्री घेऊनच दिवस व्यतीत कराल. विद्यार्थ्यांना योग्य ते यश मिळणार आहे.
ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्या. जुन्या नव्या गोष्टींचा संगम आज होईल.
मोठे स्वप्न बघायला आपल्याला नेहमीच आवडते. जवळच्या व्यक्तींच्या पाठबळामुळे यश खेचून आणाल.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. वारसा हक्काच्या संपत्ती बाबत काहीतरी अडचणी उद्भवतील.