Rashi Bhavishya : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा? जाणून घ्या राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

आज आपल्या मनासारख्या घटना घडतील. देवधर्मसाठी दूरच्या गावी जाण्याचे योग.

मेष राशी | Saam TV

वृषभ

थोड्या थोडक्या पैशांसाठी आज आपण वाईट गोष्टीत अडकू शकतात. त्यामुळे सावधगिरीने राहा.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

जोडीदाराकडील सर्व अपेक्षा पूर्ण होतील. संसारातल्या अडचणीच्या गोष्टी आज पार पाडाल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

तब्येतीच्या तक्रारीमुळे कदाचित मनस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवा.

कर्क राशी | Saam TV

सिंह

हृदयाचे आणि पाठीच्या मणक्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आज काळजी घ्यावी. धावपळ आणि दगदग टाळावी.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आज आपल्याला सर्व प्रकारचे सुख लाभेल. राहत्या जागेचे व्यवहार मार्गे लागतील. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज आपल्याकडून काही गोष्टी पराक्रमाच्या घडतील. इतरांवर आपला चांगला प्रभाव राहील. दिवस आनंदात.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज आपल्या हाती पैसा खेळता राहील. धनाची आवकजावक चांगली राहील. काही मोठे निर्णय घेऊ शकता.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

आज आपल्यातील सकारात्मकता वाढेल. ज्यामुळे कामे सुरळीत पार पडतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आजच्या दिवशी आपल्याला खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. अन्यथा विनाकारण मनस्ताप वाट्यास येईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

तशी आपली रास बुद्धिवादी आहे. जुन्या गुंतवणुकीचा आज योग्य परतावा मिळेल. त्याचा पुरेपूर लाभ घ्याल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज आपली कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. वरिष्ठांचे सहकार्य तर कनिष्ठ व्यक्तींकडून आदर मिळेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : मुंबईलाही मागे टाकतात पुण्यातील 'ही' ठिकाणं, श्रीमंत लोकांची इथे असते रेलचेल

Pune | SAAM TV
क्लिक करा