Horoscope Today : सोमवारचे राशीभविष्य, आज कोणाच्या नशिबात काय? वाचा...

Anjali Potdar

मेष

आजच्या दिवशी तुम्हाला तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. पोटाचे आजार डोकेवर काढतील. तिखट पदार्थ टाळा.

मेष राशी | Saam TV

वृषभ

मनासारख्या घटना घडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक सुखाला दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

कष्टाने कमावलेला पैसा आज तुम्हाला मिळेल. फक्त मौल्यवान वस्तू सांभाळा. कुणाशीही चढ्या आवाजात बोलू नका.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्स आणि लॉटरीमधून पैसे मिळू शकतात.

कर्क राशी | Saam TV

सिंह

काही महत्वाची कामे प्रलंबित असतील तर ती आज मार्गी लागतील. शेतीची कामे असतील तर त्याकडे अधिक लक्ष द्या.

सिंह राशी | Saam TV

कन्या

बोलण्यातली खरी ताकद काय असते हे आज तुम्हाला कळेल. आपल्या वक्तृत्वाने समोरच्या लोकांना गारद कराल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

कुटुंबाविषयी अभिमान वाटावा अशी महत्वाची बातमी कानी येईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आज न बोलतालाही तुमची कामे पार पडतील. त्यामुळे स्वतःच्याच प्रेमात पडाल. इतरांना शांततेचा संदेश द्याल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

खर्चात वाढ झाल्याने आज तुमचा ताणतणाव वाढू शकतो. परदेश गमनाच्या संधी चालून येतील. दिवस चांगला जाईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाची आज वाह वाह होईल. अनेक लाभ आपल्या पदरात पडतील. मिळून मिसळून राहण्याचा दिवस.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा असेल. पैशाशी निगडीत सर्व व्यवार पार पडतील. नवीन कामात रमून जाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

साधेपणाने जग जिंकता येते हे आज दाखवून द्याल. देवधर्म, अध्यात्मात प्रगती होईल.दिवस भाग्याचा राहील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात? 'या' ट्रिक्स करा फॉलो

Hair care Tips | Canva
क्लिक करा