Hairfall Solution: केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहात? 'या' ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराला योग्य पोषण

चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

Hair Growth | Saam TV

केस गळतीच्या समस्या

शरीरात पोषणाच्या कमतरतेमुळे अनेकांना केस गळतीच्या समस्या उद्भवतात.

Hair Wash Tips | Yandex

घरगुती ट्रिक्स

केसगळतीच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी या घरगुती ट्रिक्स फॉलो करा

Hair Wash | CANVA

तेल मसाज

केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा कासांना तेलाचा मसाज करू शकता.

Hair | Canva

कोमट पाणी

केस गळती रोखण्यासाठी केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा.

HairS | Saam Tv

कोरफड जेल

केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही केसांना कोरफड जेलनी मसाज करा.

Effects of Aelovera | Yandex

स्टिम

केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही केसांना स्टिम देऊ शकता.

Wash | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hairfall Tips | Yandex

NEXT: रिकाम्यापोटी कॉफी प्यायाल्यामुळे काय होतं? जाणून घ्या..

coffee | Yandex
येथे क्लिक करा...