Horoscope Today : नागपंचमीच्या शुभ मुहूर्ताला तुमचं नशीब पालटणार, मिळणार धन-दौलत? आज कुणाच्या राशीत काय? वाचा

साम टिव्ही

मेष

पती-पत्नीमधील वैचारिक वाद मिटण्याची शक्यता आहे. रागावर ताबा ठेवा. नागपंचमीची विशेष उपासना फलदायी ठरणार आहे.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

नोकरीची चिंता मिटेल. आजचा दिवस सुखाचा जाईल. यश प्राप्ती होईल. दिवसभरात छोटे प्रवास घडतील.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल. नातेवाईकांपासून लाभाची शक्यता आहे. मित्रांसोबत स्नेहभोजनाची पर्वणी लाभेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल. वाईट गोष्टी केल्यास त्याचे कर्म भोगावे लागेल. त्यामुळे तो व्याप टाळण्यावर भर द्या.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

आज आपला आत्मविश्वास वाढणार आहे. व्यवसायात नफा मिळेल. पैशांची आवक चांगली राहील.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी सुसंधी मिळेल. विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

कार्यालयीन ठिकाणी तुमच्या कामाचे वजन वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न मिटतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

स्वतःला ओळखायला शिका. शेतीचे व्यवहार मार्गी लागतील. कुटुंबाचा काही भार उचलावा लागेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

नागपंचमीची शिवाची विशेष उपासना फलदायी ठरेल. आज धार्मिक गोष्टींनी दिवस सुकर जाईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आज तुमचा मनोबल वाढवणे गरजेचे आहे. गुप्तशत्रूंपासून सावध राहा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल. जोडपे संसारिक गोष्टीवर वेळ खर्च करतील. संपूर्ण दिवस सुखाचा जाईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

प्रेमाने जग जिंकता येते, याची जाणीव होईल. भावंडाचे तुमच्यावर विशेष प्रेम राहील.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

aavla | Saam tv
येथे क्लिक करा