Horoscope Today: 'या' राशींच्या लोकांसाठी आज सोन्यासारखा दिवस

Satish Daud

मेष

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रार जाणवतील.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह वाढविणारी घटना घडेल.

Meen Rashi | Saam TV

NEXT: ठाण्याच्या कुशीत वसलेला खतरनाक किल्ला

Most Dangerous Fort In Thane | Saam TV
क्लिक करा