Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

आजच्या दिवसात मोठ्या प्रवासाचे योग आहेत. मनासारख्या गोष्टी सहज घडताना आज दिसून येईल.

मेष राशी

वृषभ

कीर्ती, प्रसिद्धी मिळण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या बॉसकडून आपले कौतुक होईल.

वृषभ राशी

मिथुन

आज आपण ठेवलेल्या अनेक अपेक्षा सिद्धीस जाताना दिसून येत आहे. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज दिवस आपल्यासाठी संकटांनी भरलेला असेल. उत्तम उपाय म्हणजे मनस्ताप टाळणे आणि शांत बसणे.

कर्क राशी

सिंह

ऐटित राहणे आज चांगले जमेल. इतरांवर आपला प्रभाव राहील. आपले व्यक्तिमत्व फुलून येईल.

सिंह राशी

कन्या

पैसे मिळवण्यासाठी धडपड, असा आजचा दिवस बँकांच्या कामासाठी भारलेला असेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

भावंडांचे सहकार्य चांगले मिळेल. जोडीदारापासून भाग्योदयाच्या संधी आहेत. आपल्यावर सगळ्यांचे प्रेम जाणवेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

घरगुती गोष्टींमध्ये अडकून जाल. कामाच्या व्यापावर पण तेवढेच लक्ष द्यायला पाहिजे हे नंतर समजेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

कला, मनोरंजन क्षेत्रांमध्ये आघाडी मिळवाल. आपले मन रमण्यासाठी अनेक गोष्टी कराल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

हाताखालील लोकांपासून सावधानतेचा आज इशारा आहे. विनाकारण आपला अपमान होईल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जोडीदाराबरोबर प्रेम वाटेल. प्रवास घडतील. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. दिवस चांगला राहील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

कधीकधी मन हतबल होते. काय करावे सूचत नाही. कामांमध्ये यशही मिळत नाही. असा आजचा दिवस.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : साराच्या पतली कमरवर खिळल्या नजरा

Sara Ali Khan | Instagram
क्लिक करा