Sara Ali Khan: सबसे कातिल! साराच्या पतली कमरवर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

सारा अली खान

बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक सारा अली खान.

Sara Ali Khan | Instagram

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अभिनयासह सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

Sara Ali Khan | Instagram

साराचा हटके लूक

साराने हटके लूकमध्ये जबरदस्त फोटोशूट केले असून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

सिझलिंग फोटोशूट

साराने सिझलिंग लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. ती खूपच स्टायलिश दिसत आहे.

Sara Ali Khan | Instagram

दिसते खूपच सुंदर

सारा या लूकमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसते आहे.

Sara Ali Khan | Instagram

साराचा हटके लूक

साराने या आउटफिटवर हेअरस्टाईलसह एअररिंग्स कॅरी केले आहेत. साराचा हा हटके लूक सर्वांना आवडत आहे.

Sara Ali Khan | Instagram

सौंदर्याचे कौतुक

साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: Shivali Parab: नुसता धुराळा! 'कल्याणच्या चुलबुली' चा अनोखा अंदाज

येथे क्लिक करा...