Horoscope Today: 'या' राशींवर येणार मोठे संकट; वाचा तुमचे राशीभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

मेष राशी असणार्यांचा आजचा दिवस शुभ असणार आहे. आज रखडलेली कामे पुर्ण होतील. मात्र तुमच्या कामातल्या लोकांपासून सावध राहा.

Mesh Rashi Bhavishya In Marathi | saam tv

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आत्नविश्वास वाढवण्याची गरज आहे. आज आरोग्याशी तडजोड करू नका.

Rashi Bhavishya In Marathi | saam

मिथुन

तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्हाला आज मिळतील. आज आवडीचे पदार्थ खाण्याचा योग आहे.

Mithun Rashi Bhavishya In Marathi | saam

कर्क

तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. चांगले नातेसंबंध जोडण्यासाठी शुभ दिवस आहे.

Kark Rashi Bhavishya | saam

सिंह

तुम्हाला तुमच्या गंभीर आजाराबद्दल कळू शकते. तुम्ही वाईट सवयी सोडणे हा उत्तम पर्याय आहे.

Rashi Bhavishya | saam

कन्या

कन्या राशीचे लोक आज फार खर्च करतील. सोबत तुमचा दिवस आनंदात आणि आवडीच्या व्यक्तींसोबत जाईल.

Rashi Bhavishya | saam

तूळ

कुटुंबात सुख-शांती असेल. नोकरीत असाल, तर अधिकारी वर्गाकडून तुम्हाला कामात मदत मिळेल.

Rashi Bhavishya | saam

वृश्चिक

आज कोणत्याही अनावश्यक वादात पडणे टाळा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Rashi Bhavishya | saam

धनु

धनु राशी असणार्यांचा आजचा दिवस जोडीदारासोबत जाणार आहे. तुम्ही शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Rashi Bhavishya In Marathi | saam

मकर

तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. विरोधक आज फार काही करणार नाहीत. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे.

Makar Rashi Bhavishya In Marathi | saam

कुंभ

तुमची संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. पत्नीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

Kumbh Rashi Bhavishya | saam

मीन

तुम्ही आज जास्त खर्च करणार आहात. आज आवडत्या पुस्तकांची खरेदी कराल.

Rashi Bhavishya | saam

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | saam Tv

NEXT: तुमची दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

Eyes | saamtv
येथे क्लिक करा