Horoscope Today : आजचा दिवस सोन्यासारखा, अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

साम टिव्ही

मेष

आजचा दिवस सकारात्मकर राहणार आहे. राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तीला उच्चपदावर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

तुम्ही आजच्या दिवशी आईवडिलांसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहणार आहे.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

कार्यालयीन ठिकाणी महत्वाची जबाबदारी पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी बॉसच्या सानिध्यात राहाल. कौटुंबिक वाद दूर होतील. प्रिय व्यक्तीची प्रकृती बिघडल्यामुळे धावपळ होणार आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आर्थिक उत्पन्नाचे नवी स्त्रोत निर्माण होणार आहेत. वाहन, घर खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार आहे.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. प्रवासामध्ये अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमच्याजवळील किमती वस्तूंची चोरी होऊ शकते.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

नोकरीच्या ठिकाणी बॉसचा राग ओढवून घ्याल. दारु पिऊन वाहन चालवू नका. अपघात होऊ शकतो. शेतीचे कामे मार्गी लागतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

कार्यालयीन ठिकाणी सहकाऱ्यांची मदत लाभेल. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होतील. प्रेम विवाह होण्याची मोठी शक्यता आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

तुमच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा उडतील. एकमेकांवरील विश्वास वाढल्याने नात्यात कटुता येणार नाही. आरोग्य ठणठणीत राहणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

महत्वाचं काम मार्गी लागण्याचे संकेत मिळतील. विद्यार्थी वर्ग अभ्यासवर लक्ष केंद्रीत करेल. प्रेमप्रकरणातील सर्व समस्या दूर होतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

अविवाहित तरुण-तरुणींना विवाहाचे प्रस्ताव येतील. आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. जुने मित्र प्रवास करताना भेटतील. गावाकडे जाण्याच योग येईल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

अनेक वर्षांनी गावी राहणाऱ्या आई-वडिलांची भेट होईल. पावसाली आजाराने बेजार व्हाल. रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : मुली एकांतात Google वर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Google Search | Yandex
येथे क्लिक करा