Horoscope: 'या' राशींच्या जीवनात आज मिळणार प्रियकराचे सुख; वाचा आजचे राशीभविष्य

Saam Tv

मेष

आज कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे टाळा. विनाकारण खर्च करू नका.

Mesh Rashi Bhavisha | saam tv

वृषभ

प्रेमाने जोडलेली नाती सोबत असतील. वसंत पंचमी या नावाप्रमाणेच जीवनात वसंत फुलेल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.

Vrushabh Rashi Bhavishya | saam tv

मिथुन

मनासारखे कार्यक्षेत्र मिळाल्यामुळे आज खूश राहाल. सहकाऱ्यांबरोबर कामाच्या गोष्टी होतील.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

वसंत पंचमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. उपासनेवर भर द्याल. नातवंडाच्या कर्तृत्वाचा गोष्टी कानावर येतील.

kark rashi bhavisha | saam tv

सिंह

अपमान करणाऱ्यांपासून सावध राहा. कामातल्या वाईट लोकांपासून सावध राहा अन्यथा मोठ्या जाळ्यात अडकाल.

Sinh Rashi Bhavishya | Saam Tv

कन्या

जोडीदाराकडून समस्यांना हाताळण्याचे धडे शिकाल. व्यवसायात आणि घरी आनंदी वातावरण राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

पोटाशी निगडित तक्रारी डोके वर काढतील. उन्हाच्या त्रासापासून स्वतःला जपा. नोकरचाकारांचे सुख लाभेल.

Tul Rashi Bhavishya | saam tv

वृश्चिक

कामदेव व रती यांचे पूजन करण्याचा शुभ दिवस आज आहे. कुलदेवीसाठी केलेली विशेष उपासना आज फलदायी ठरेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

जनावरांपासून फायदा होईल. घरी नवीन गोष्टींची खरेदी होईल. घरी नवीन गोष्टींची खरेदी होईल.

Dhanu Rashi | Yandex

मकर

गड, किल्ल्यावर फिरण्याचे योग आहेत. आपला पराक्रम वाढता राहील. प्रवासातून प्रगती होईल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

जुन्या गोष्टी गुंतवणूक, पैशाची आवक जावक, खाद्यपदर्थाची रेलचेल, कुटुंबीयांची असणारी उत्तम साथ अशा सर्व सकारात्मक गोष्टींनी भरलेला आजचा दिवस आहे.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

वसंत ऋतूची चाहूल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. सकारात्मक ऊर्जेने प्रभावित व्हाल. इतरांवर आपली छान छाप पडेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: दिवसभर तब्बेत चांगली; पण संध्याकाळी ताप का येतो? 99 टक्के लोकांनी कारण माहित नाही!

Evening fever causes | google
येथे क्लिक करा