18 May 2025 Rashi Bhavisha: रविवार या 3 राशींना बनवणार कंगाल, वाचा आजचे राशीभविष्य

Saam Tv

मेष

कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मेष राशी | saam

वृषभ

एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. धार्मिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. देवी उपासना विशेष फलदायी ठरेल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. पैशाचे व्यवहार जपून करा. काळजी घ्या.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

जोडीदाराची साथ लाभेल. भागीदारीमध्ये व्यवसाय असतील तर यामध्ये सुद्धा आघाडीवर रहाल.

कर्क राशी | saam

सिंह

वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी राहतील. सांधेदुखी, पाठीचा कणा, हृदयाची निगडित आजार असतील तर तब्येत जपा.

सिंह राशी | saam

कन्या

संततीचे प्रश्न मार्गी लागतील. भौतिक क्षेत्रात विशेष प्रगती करण्याचे योग आहेत. विष्णू उपासना फलदायी ठरेल. प्रेमात यश मिळेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

राहत्या जागेचे प्रश्न असतील तर ते आज मार्गी लागतील. घरामध्ये नवीन गोष्टींची खरेदी करावी लागेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासातून फायदा होईल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

व्यवसायात नवीन तंत्र मंत्र अवलंबून आणू शकाल. गोडधोड जेवणाच्या पंक्ती होतील.दिवस आनंदात जाईल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

हाती घेतलेले पूर्ण कराल. वरिष्ठांच्या सहकाऱ्यांने पुढे जाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

खर्चाला धरबंद राहणार नाही. खूप खर्च होईल. अध्यात्माची कास धरा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मित्र-मैत्रिणींच्यासोबत दिवस आनंदात जाईल. पत्र व्यवहार पार पडतील. दिवस चांगला जाईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: दादर स्टेशनचं जुनं नाव काय? जाणून घ्या रंजक इतिहास

Dadar Tourism | google
येथे क्लिक करा