Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

आज शक्यतो डोके शांत ठेवून काम करा. अनेक नव्या संधी मिळतील. कामाची उर्मी दाटून येईल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

कामाची वर्दळ असेल. पण पैशाची आवक चांगली राहील. कुटुंबीयांबरोबर मेजवानीचे बेत आखाल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

आज एक वेगळीच सकारात्मका तुमच्या बाजूला असेल. त्यामुळे व्यक्तिमत्व उजळून निघेल. दिवस मस्त जाईल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

पैसा कितीही आला तरी तो खर्च होतोच. त्यामुळे आज पैसा थोडा जपून वापरा. जरा हात आखडता ठेवा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आज तुम्हाला मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंद राहील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज आपल्या कामावर विशेष लक्ष द्या. कोणत्याही गोष्टीत द्विधा मन:स्थितीत राहू नका. आपल्याच ऐटीत राहाल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

आज कामानिमित्त प्रवास होतील. प्रवासातून भाग्य पालटणार. अध्यात्मावरविशेष लक्ष केंद्रित करा.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज तुमची दगदग वाढेल. सगळी कामे एकटेच कराल. पण तरीसुद्धा स्वास्थ काही मिळणार नाही.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज सर्व कामे मनासारखी होतील. चूक नसताना सुद्धा एखाद्या गोष्टीत अडकू शकता. पण दिवसा अखेरीस सर्व अलबेल असेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

कष्ट कष्ट आणि कष्ट, असा दिवस आजचा आहे. खूप धावपळ होईल. त्यामुळे दगदग होऊ शकते. म्हणूनच शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता दिवस सहजतेने घालवा.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज तुमच्यासाठी शंकराची उपासना फलदायी ठरेल. सृजनशीलता वाढेल. मनस्वास्थ लाभेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

घरातील टापटीप पणात वेळ घालवाल. नीटनेटके घर यामध्येच आपला वेळ जाईल. दिवस चांगला जाईल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: काळे मनुका खाण्याचे फायदे?

Black Raisins Benefits | Saam Tv