Horoscope : मेष, कर्क आणि कन्या राशींच्या व्यक्तींना नोकरीची उत्तम संधी मिळणार; विचारपूर्वक निर्णय घ्या

Ruchika Jadhav

वृषभ

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

Mithun | saam tv

कर्क

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

हितशत्रूंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

kanya | saam tv

तूळ

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi | Saam TV

Dream of Marriage: पाहाटेच्या स्वप्नात लग्न दिसल्यावर काय होतं?

Dream of Marriage | Saam TV
येथे क्लिक करा.