Rashi Bhavishya in Marathi: 'या' राशीच्या लोकांचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील, पाहा तुमच्यासाठी दिवस कसा राहील

साम टिव्ही ब्युरो

मेष

गुरूकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Mesh | saam tv

वृषभ

वादविवाद टाळावेत. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

Vrushabh | saam tv

मिथुन

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Sinh | Saam tv

कन्या

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Tul, Daily Horoscope | Saam Tv

वृश्‍चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Vruchik Rashi | Saam tv

धनू

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Dhanu Rashi

मकर

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Makar Rashi | Saam tv

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

Kumbh Rashi | Saam tv

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Meen Rashi | Saam tv

Next: 'गौतमी पाटीलची बहीण सापडली'

Tanushri Punekar | Instagram
येथे क्लिक करा