Horoscope Today: कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा राशिभविष्य

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वर्दळीचा राहील. नवीन काही गोष्टी शिकणे, याकडे कल राहील. नवनिर्मितीचा आनंद लाभेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

वृभष राशीच्या लोकांना आज भरपूर कष्ट करावे लागणार. त्यामुळे पैसा सहज उपलब्ध होऊ शकतो. पण योग्य ठिकाणी पैसा खर्च करा.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

मिथून राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. आपल्या आपल्यात राहाल. आज मौजमस्तीत दिवस जाईल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या लोकांना काही गोष्टी सावधगिरीने हाताळाव्या लागतील. नाहीतर, उगाच अडकल्यासारखे वाटेल. आज शक्यतो कर्जाची परतफेड करा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांच्या मनात आज नवीन कल्पना येतील. चांगल्या कामासाठी अंमलबजावणी करा. कामे सुखकर होतील.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांची आज धावपळ होऊ शकते. त्यामुळे दगदग होऊ शकते. मात्र, यशाची पायवाट मिळेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी आज ताकदीवर विश्वास ठेवा. एकाच वेळी अनेक गोष्टी कराल. कामामध्ये मोठं यश मिळेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आज भयभीत वाटू शकतं. गुढ गोष्टींकडे ओढा राहील. विनाकारण दडपण आणि भीतीने मन ग्रासले जाईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

धनु राशीच्या लोकांना आज अडचणीला सामोरे जावं लागू शकतं. तारेवरची कसरत होईल. पण सोन्यासारखी संधी मिळेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर राशीच्या लोकांनी आज महत्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. काहीतरी वार्तालाप होण्याची शक्यता. तब्येतीची काळजी घ्या.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी आज मिळणाऱ्या गोष्टीत समाधान माना. उपासनेमध्ये दिवस घालवा. आराधनेमध्ये ताकत आहे हे लक्षात राहू द्या.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास. घर वा गाडी घेण्याचे बेत आखाल. काम नेटाने करावे लागेल.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्डनेसचा कहर, 'जन्नत गर्ल'ने उडवली झोप

Sonal Chauhan | Saamtv