Sakshi Sunil Jadhav
महत्त्वाची काम रखडतील. युक्तीने काम करा.
यश मिळण्याचा आजचा शुभ दिवस आनंदात घालवाल.
वेळ पैसा जपून वापरा. आध्यात्मिक प्रगती होईल.
शिव उपासना फलदायी ठरेल. आत्मविश्वास वाढेल.
गुंतवणूक करा. रखडलेली कामे पूर्ण होतील.
नोकरीत पैशाला महत्व द्यायला विसरू नका. संकटांवर मात कराल.
तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. इतरांवर प्रभाव राहिल.
काहींचा अध्यात्माकडे कल असले. खर्चाचे प्रमाण वाढेल.
प्रियजनांसोबत दिवसाची मजा घ्याल. महत्वाच्या भेटी होतील.
तुमचा मान सन्मान वाढेल. ठरवून कामे करावीत.
गुरुकृपा लाभेल. दत्तगुरूंची उपासना फलदायी ठरेल.
NEXT : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा