Sakshi Sunil Jadhav
रागावर नियंत्रण ठेवा. कोर्टाचे प्रश्न सुटतील.
जुन्या गोष्टीतून आत्ता लाभ मिळणार आहे. कामे ठरवून करा.
आषाढी एकादशीला उपासना फलदायी ठरेल. ताकदीने अडचणींना सामोरे जाल.
घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. पैशाचे व्यवहार पार पडतील.
जवळचा प्रवास चांगला होईल. भाग्यकारक घटना घडतील.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी, पैशाचे व्यवहार पार पडतील.
चांगल्या गोष्टी कानावर येतील. आरोग्यदायी दिवस असेल.
मनोबल कमी राहील. कामाला धरबंद राहणार नाही इतके काम राहील. बंधन योग सुद्धा येतील.
व्यवहारांमध्ये आज चतुराई ठेवणं गरजेचे आहे. आपले आणि परके ओळखून कामे करा.
धावपळीचा दिवस राहील. कर्माला प्राधान्य देऊन काम कराल.
विठ्ठलाच्या उपासनेमुळे भाग्यकारक घटना घडतील. नवनवीन चांगल्या गोष्टी कानावर येतील.
मोठ्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. एकट्याच्या जीवावर कामे करावे लागतील. दिवस संमिश्र राहील.