Horoscope: 'या' तीन राशींच्या आयुष्यातील साडेसाती आज संपणार; धनलक्ष्मीचा वर्षाव होणार

Ruchika Jadhav

मेष

भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Mesh Rashi Bhavishya

वृषभ

वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vrushabh Rashi Bhavishya

मिथुन

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Mithun Rashi Bhavishya

कर्क

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kark Rashi Bhavishya

सिंह

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kanya Rashi Bhavishya

तूळ

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

Tul Rashi Bhavishya

वृश्‍चिक

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Vruchik Rashi Bhavishya

धनू

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी राहील.

Dhanu Rashi

मकर

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Makar Rashi Bhavishya

कुंभ

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Kumbh Rashi Bhavishya

मीन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya

Afternoon Nap : दुपारची 'वामकुक्षी' चांगली की वाईट?

Afternoon Nap | Saam TV