Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात नावाला विशेष महत्व आहे.
व्यक्तीच्या नावावरून नशीब निश्चित होते असे मानले जाते.
जन्माच्यावेळी चंद्राच्या स्थितीनुसार नावाची रास निश्चित होते.
१२ राशीसांठी वेगवेगळी अक्षरे असतात त्यावरून जन्मावेळी बाळाचे नाव ठेवले जाते.
मेष राशी असलेल्या व्यक्तींची नावे च, चे,चो, ला, ली, लू , आ या अक्षरांनी असतात.
वृषभ राशींची नावे ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू ,वे या अक्षरांनी सुरू होतात.
मिथुन नावे असलेल्या व्यक्तींमध्ये क, कृ, का, कि, की, कु, कू, घ, घृ, ड, छ, छा, ह हे अक्षर असतात.
कर्क राशी असणाऱ्यांची नावे हि, हु, हू, हे, हो, ड, डा, डी, डू, डे, डो या अक्षरांनी असतात.
ज्या लोकांची नावे म, मृ, मी, मी, मू, मे, मो, ट,टा,टि,ट्रा ही असतात अशाची रास सिंह असते.
ढो, टो, ट्रो, प, पा, प्र, पि, पी, पु, पू, ण, ठ, प्रो. या अक्षरांची नावे असतात त्यांची रास कन्या असते.