Saam Tv
काही लोकांचं घरातील वातावरण छोट्या धार्मिक कार्यामुळे प्रसन्न राहणार आहे.
आपली एकादशी मनातच आहे. आज दिवसभरातून आरोग्य उत्तम राहील.
आज मनोबल उत्तम राहील. तसेच दिवसभरात अनावश्यक खर्च निघतील.
आज तुमच्या स्नेही जणांचा पाठिंबा मिळेल. त्यामुळे सुखकर नेण्याला मदत करेल.
काहींना सामाजिक पद, पैसा, प्रतिष्ठा यांनी भारलेला दिवस असणार आहे.
आपलं कोण परक कोण हे ओळखून कामे करा.