Today Horoscope : 'या' राशीतील व्यक्तींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार; वाचा तुमची रास यात आहे का?

Ruchika Jadhav

मेष

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

काहींचे कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्‍चिक

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनू

जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Meen Rashi | Saam TV

Mango Ice-cream Recipe : उन्हाळ्यात चव चाखा आंब्याच्या आइस्क्रीमची, घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

Mango Ice-cream Recipe | Saam Tv