Horoscope Today Marathi : आरोग्याच्या तक्रारी वाढतील, सावधगिरीने पावले उचला; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Vishal Gangurde

मेष

आज मन आनंदी राहील. कलाकारांना यश मिळेल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

आजचा दिवस सुख आणि समाधनानाचा जाईल. आर्थिक लाभ होतील. कार्यालयात मानसन्मान होईल.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

सरकारी कामात यश मिळेल. प्रेमी जोडप्यांना काही काळ सबुरीने घ्यावे लागेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज तुमचा दिवस चांगला राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. सामाजिक महत्व वाढेल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

आज ऐहिक सुखे प्राप्ते होतील. कामात यश मिळेल.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

दिवसभरात धाडसी निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी मग्न राहाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

नवीन ओळखीमुळे धनलाभ घडेल. जुनी येणी वसूल होतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

विजयी घोडदौड सुरुच राहील. नवीन संधी समोरुन चालून येतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

तुमचे जुने जमिनीचे व्यवहार रखडले असतील तर आज नक्की होण्याची शक्यता आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

तुमचे आज काही गोष्टींवर आपले नियंत्रण राहणार नाही हे खरे आहे. त्यामुळे सावधगिरीने पावले उचला.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आज आर्थिक चिंता मिटेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आर्थिक लाभ होतील. आज दागिने खरेदी होण्याची शक्यता आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

Next : म्हाडाची किती घरे कुठे धूळखात पडली? महत्वाची माहिती आली समोर

mhada organisation | yandex
येथे क्लिक करा