Horoscope : आज या राशीच्या लोकांनी राहा चोरांपासून सावध अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे तुमच्या कामातला रस वाढेल.

मेष राशी | saam

वृषभ

तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांकडे धाव घ्याल. मनस्थिती सांभाळा.

वृषभ राशी | saam tv

मिथुन

काम पुर्ण झाल्याने सकारात्मकता वाढेल. ठरलेल्या गोष्टी वेळेत पुर्ण कराल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

पैशाची आवक चांगली राहील. घरातून शाबासकीची थाप मिळेल. त्यांच्यासाठी खूप कष्ठ कराल.

कर्क राशी | saam tv

सिंह

छोट्या प्रवासात आज फायदा होईल. जोडीदारापासून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह राशी | saam

कन्या

शेतीच्या कामामध्ये फायदा आहे. घराच्या कामकाजासाठी आज पैसा खर्च होईल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

देवी उपासना फलदायी ठरेल. लोकांच्या मदतीला धावून जाल. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

चोर आणि चोरी पासून सावध राहा. ठरलेल्या गोष्टी वेळेत घडतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

जोडीदारावर चिडणे टाळा. त्यामुळे व्यवसायामध्ये सुद्धा मन रमणार नाही. द्विधा मनस्थिती टाळून अडचणींवर मात करा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

शारिरिक मेहनत आज जास्त घ्यावी लागू शकते. चुकीच्या गोष्टीत अडकू नका. भविष्यासाठी धोक्याचे होते.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

शिव उपासना करावी. भाग्याने चांगल्या गोष्टी पदरात दिलेल्या आहेत त्याकडे सकारात्मकतेने पहा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

व्यवसाय वृद्धी आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्यामध्ये लपलेल्या कामाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आज बाहेर येईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: टॉप 5 ख्रिसमस स्पेशल सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी

Christmas Recipes | google
येथे क्लिक करा